स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (सेल) अंतर्गत पदवीधर अप्रेंटिस, तंत्रज्ञ अप्रेंटिस आणि ट्रेड अप्रेंटिस या 816 रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांचे वय 18 ते 28 वर्षांदरम्यान असावे. शैक्षणिक पात्रता पदानुसार आवश्यक असून, मूळ जाहिरात पाहावी. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2025 आहे. अधिक माहितीसाठी www.sail.co.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.