वडिलांमुळेच दिशा सालियनची आत्महत्या

56பார்த்தது
वडिलांमुळेच दिशा सालियनची आत्महत्या
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सलियनच्यासालियनच्या मृत्यू प्रकरणात रोज नवे नवे खुलासे होत आहेत. दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टमध्ये मुंबई पोलिसांनी म्हटले आहे की दिशाच्या वडिलांनी तिच्या पैशांचा गैरवापर केला होता आणि त्यामुळे ती नैराश्यात गेली होती. मुंबई पोलिसांनी त्यांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये दिशा सॅलियनच्यासालियनच्या मृत्यूला आत्महत्या म्हटले आहे. दरम्यान, दिशाच्या वडिलांचे बाहेर लफडं होतं.लफडे होते. त्यासाठी पैसे देऊन दिशा वैतागल्याचंही बोललं जातंय.वैतागल्याचेही बोलले जाते.

தொடர்புடைய செய்தி